फुले समाधान या ब्रीडर जातीचे गव्हाचे बियाणे लागवड प्लॉटला बीज नोंदणी अधिकारी, सातारा श्री. मोहन होवाले यांनी भेट दिली

दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय राजमाची मधील एक एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या फुले समाधान या ब्रीडर जातीचे गव्हाचे बियाणे लागवड प्लॉटला बीज नोंदणी अधिकारी, सातारा श्री. मोहन होवाले यांनी भेट दिली यावेळी वनस्पती शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. व्ही. आर. जगदाळे व Read More …

शिक्षक – पालक मेळावा -२०२४

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयामध्ये बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी शिक्षक पालक मेळावा संपन्न झाला.

दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयातील पदवी प्राप्त विद्यार्थी व कार्यरत शिक्षक यांचे डॉक्टरेट पदवीसाठी निवड

                                             मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थीनी प्रेरणा जगताप हिची डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठामध्ये उद्यान विद्या विभागातील फुले व बगीचा या विषयातील डॉक्टरेट पदवीसाठी निवड झाली, त्याचबरोबर Read More …

Today Dadasahab mokashi college of agriculture engineering, Rajmachi alumini student Mr Ajay Lokhande M. Tech. Renewable Energy Engg Dr.PDKV Akola has received Rs 1.0 Lakh cash prize in District level Student Innovation Challenge competition

Today Dadasahab mokashi college of agriculture engineering, Rajmachi alumini student Mr Ajay Lokhande M. Tech. Renewable Energy Engg Dr.PDKV Akola has received Rs 1.0 Lakh cash prize in District level Student Innovation Challenge competition organised by Maharashtra State Innovation Society Read More …

MPSC परीक्षेत class 1 अधिकारी पोस्ट मिळवलेले श्री स्वप्नील प्रल्हाद पवार यांना ” मुलांना भविष्यातील निरनिराळ्या संधीबाबत ” मार्गदर्शन करण्यासाठी निमत्रित करण्यात आले

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत दादासाहेब मोकाशी आय टी आय येथे आज दि 25 /01/2024 रोजी MPSC परीक्षेत class 1 अधिकारी पोस्ट मिळवलेले श्री स्वप्नील प्रल्हाद पवार यांना ” मुलांना भविष्यातील निरनिराळ्या संधीबाबत ” मार्गदर्शन करण्यासाठी निमत्रित करण्यात आले होते Read More …

दादासाहेब मोकाशी आय टी आय यांचे वतीने सदाशिवगड येथे NSS अंतर्गत प्रथम व द्वितीय वार्षिय सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी गड परिसर स्वच्छ करून गडावरती वृक्षारोपण केले

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत दादासाहेब मोकाशी आय टी आय यांचे वतीने सदाशिवगड येथे NSS अंतर्गत प्रथम व द्वितीय वार्षिय सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी गड परिसर स्वच्छ करून गडावरती वृक्षारोपण केले तसेच मुलांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला.हा मेळावा श्री.धोकटे एस एस सर  Read More …