MPSC परीक्षेत class 1 अधिकारी पोस्ट मिळवलेले श्री स्वप्नील प्रल्हाद पवार यांना ” मुलांना भविष्यातील निरनिराळ्या संधीबाबत ” मार्गदर्शन करण्यासाठी निमत्रित करण्यात आले

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत दादासाहेब मोकाशी आय टी आय येथे आज दि 25 /01/2024 रोजी MPSC परीक्षेत class 1 अधिकारी पोस्ट मिळवलेले श्री स्वप्नील प्रल्हाद पवार यांना ” मुलांना भविष्यातील निरनिराळ्या संधीबाबत ” मार्गदर्शन करण्यासाठी निमत्रित करण्यात आले होते यावेळी त्यांनी मुलांना ITI करून देखील देशाच्या जडणघाडणी मध्ये कसा वाटा उचलता येऊ शकतो, सतत केलेले प्रामाणिक प्रयत्न नक्कीच यश मिळवून देऊ शकतात या बाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजन TPO श्री धोकटे सर यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी श्री.अभिजीत मोकाशी साहेब,उपाध्यक्ष डॉ.विश्वजीत मोकाशी साहेब व संचालक श्री.विलास चौधरी सर व प्राचार्य सौ पवार मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.