दादासाहेब मोकाशी आय टी आय यांचे वतीने सदाशिवगड येथे NSS अंतर्गत प्रथम व द्वितीय वार्षिय सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी गड परिसर स्वच्छ करून गडावरती वृक्षारोपण केले

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत दादासाहेब मोकाशी आय टी आय यांचे वतीने सदाशिवगड येथे NSS अंतर्गत प्रथम व द्वितीय वार्षिय सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी गड परिसर स्वच्छ करून गडावरती वृक्षारोपण केले तसेच मुलांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला.हा मेळावा श्री.धोकटे एस एस सर  श्री.पाटील सूरज सर यांनी आयोजित केला तसेच यामध्ये ,सौ सायली पाटील मॅडम सौ.मुळीक मॅडम,सौ.पाटील मॅडम, व कु आयशा कुडची उपस्थित होते. या कॅम्प साठी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी श्री.अभिजीत मोकाशी साहेब,उपाध्यक्ष डॉ.विश्वजीत मोकाशी साहेब व संचालक श्री.विलास चौधरी सर व प्राचार्य सौ पवार मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.