दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये बुधवार दिनांक ६ डिसेंबर, २०२३ रोजी स्व. दादासाहेब उर्फ भगवानराव मोकाशी यांची ७४ वी जयंती आयोजित विविध कार्यक्रमांसह साजरी

दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये बुधवार दिनांक ६ डिसेंबर, २०२३ रोजी स्व. दादासाहेब उर्फ भगवानराव मोकाशी यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री बाबासाहेब कदमसो संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना तथा अध्यक्ष सातारा जिल्हा दूध संघ, डॉ. सुधीर कुंभार, डॉ. पाटील, लोखंडे सर, पोळ मॅडम, श्री विजय पाटील, मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री अभिजित मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजित मोकाशी, संचालक श्री विलास चौधरी सर, सर्व घटक महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ८ वी ते १० वी हायस्कूल चे शिक्षक व सहभागी स्पर्धक उपस्थिती होते.