दादासाहेब मोकाशी आय .टी . आय राजमाची येथील प्रथम व व्दितीय  वर्ष विद्यार्थ्यांची  FINOLEX INDUSTRIES  Pvt Ltd  रत्नागिरी व मुकुल माधव विद्यालय रत्नागिरी  येथे दि  12.12.2023   रोजी औद्योगिक सहल पार पडली

दादासाहेब मोकाशी आय .टी . आय राजमाची येथील प्रथम व व्दितीय  वर्ष विद्यार्थ्यांची  FINOLEX INDUSTRIES  Pvt Ltd  रत्नागिरी व मुकुल माधव विद्यालय रत्नागिरी  येथे दि  12.12.2023   रोजी औद्योगिक सहल पार पडली यावेळी मुलांना कंपनी मध्ये तयार करण्यात येत असलेल्या  उत्पादनाबद्दल पूर्ण माहिती देण्यात आली.तसेच शाळेमध्ये RAIN WATER HARVESTING व SOLAR ENERGY UTILIZATION याबाबत माहिती देण्यात आली या   सहलीसाठी  संस्थेच्या प्राचार्या.सौ.पवार एस एम मॅडम ,टी.पी.ओ.श्री.धोकटे एस एस सर  श्री.पाटील सूरज सर ,कु.जाधव मॅडम, सौ.मुळीक मॅडम,सौ.काटकर मॅडम उपस्थित होते. या सहलीसाठी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी श्री.अभिजीत मोकाशी साहेब,उपाध्यक्ष डॉ.विश्वजीत मोकाशी साहेब व संचालक श्री.विलास चौधरी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले