मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक १ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘पुण्याई मल्टीपर्पज हॉल’ शिवणी या ठिकाणी “ऊस खोडवा व्यवस्थापन” (पाचट व हुमणी नियंत्रण) या विषयावरती भव्य शेतकरी मेळावा विविध वक्ते यांच्या उपस्थितीत आणि शेतकरी व विद्यार्थी यांच्या सहभागाने पार पडला.

*मोकाशी शैक्षणिक संकुलाचे उपक्रम ग्रामीण भागातील शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी अभिमानास्पद…. श्री. मारुती जाधव* *गांडूळ शेतकऱ्यांचा खरंच मित्र समजून घ्या….. श्री. विकास देशमुख* *शेतकऱ्यांनी शेतीमधील ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज…. डॉ. शांतीकुमार पाटील*  मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले Read More …

दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये बुधवार दिनांक ६ डिसेंबर, २०२३ रोजी स्व. दादासाहेब उर्फ भगवानराव मोकाशी यांची ७४ वी जयंती आयोजित विविध कार्यक्रमांसह साजरी

दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये बुधवार दिनांक ६ डिसेंबर, २०२३ रोजी स्व. दादासाहेब उर्फ भगवानराव मोकाशी यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री बाबासाहेब कदमसो संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना तथा अध्यक्ष Read More …

स्व.दादासाहेब ( भगवानराव ) मोकाशी यांच्या ७४ व्या जयंती निमित्त भव्य वत्कृत्व, निबंध लेखन व चित्रकला स्पर्धा 6 DEC 2023

स्व.दादासाहेब ( भगवानराव ) मोकाशी यांच्या ७४ व्या जयंती निमित्त भव्य वत्कृत्व, निबंध लेखन व चित्रकला स्पर्धा, स्पर्धेचा गट इ. ८ वी ते १० वी तरी सर्व स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोदवावा. स्पर्धेचे ठिकाण दादासाहेब मोकाशी एज्युकेशन कॅम्पस राजमाची, Read More …

दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय राजमाची मधील माझी विद्यार्थ्यांची MCAER Ph.D. प्रवेश परीक्षेमध्ये घवघवीत यश

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रवेश पात्रता परीक्षेत अभिमानास्पद कामगिरी. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत आचार्य पदवी पात्रता परीक्षा-२०२३ घेण्यात आली. यामध्ये दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील माजी विद्यार्थी Read More …

दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी सलग्न व मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी के के वाघ कृषी महाविद्यालय व इतर घटक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेमध्ये *वैभवी पवार, सिद्धेश दरेकर, सानिका पवार, Read More …

खंडेनवमीच्या हार्दिक शुभेच्छा.

दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आज सोमवार दिनांक २३ ऑक्टोबर, २०२३ रोजी सर्व घटक महाविद्यालयांचे प्राचार्य पवार मॅडम, प्रा. ए. एस. ढाणे, डॉ. के. एस. घुटूकडे, डॉ. पी. पी. पाटील, प्रा. एस. इ. जगताप यांच्या उपस्थितीत फिटोपूजन, Read More …

On the occasion of World Food Day on 16/10/2023 we organize competitions for all food technology students at Dadasaheb Mokashi College of Food Technology Rajmachi Karad.

On the occasion of World Food Day on 16/10/2023 we organize competitions for all food technology students at Dadasaheb Mokashi College of Food Technology Rajmachi Karad. In this competition Poster presentation, Innovative food product development competition, Quiz competition are included. Read More …

दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी 12 वन बंधारे बांधले

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, व कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला या सप्ताह अंतर्गत राजमाची येथील वनपरिक्षेत्र Read More …